info@proactiveabacus.com

प्रोअॅक्टीव्ह अबॅकस ... सम्पूर्ण ब्रेन डेव्हलपमेंट करणारा जगमान्य प्रोग्रॅम.

अबॅकस – सुमारे दोन हजार वर्षा पासून गणितीय क्रिया जलद गतीने करण्या साठी वापरले जाणारे वैज्ञानिक गणितीय साधन (Scientific Mathematical Tool) आहे. अबॅकसच्या वापरा द्वारे आपण बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,वर्गमूळ,घनमूळ इ. सारख्या गणितीय क्रिया कॅलक्युलेटर पेक्षाही फास्ट करू शकतो.

Learn More

Why Proactive Abacus

प्रोअॅक्टीव्ह अबॅकस सम्पूर्ण ब्रेन डेव्हलपमेंट करणारा जगमान्य प्रोग्रॅम असून त्या द्वारे विद्यार्थ्यांची एकाग्रता (कॉन्सेन्ट्रेशन), विषय समजून घेण्याची क्षमता (अंडरस्टॅ़्डिंग कपॅसिटी), गती (स्पीड), अचूकता (अॅकयुरसी), छायाचित्रण स्मृती (फोटोग्राफिक मेमरी), कल्पना शक्ती (इमॅजीनेशन पॅावर), माहिती प्रक्रिया क्षमता (इन्फोरमेशन प्रोसेसिंग capacity) इ. गोष्टींमध्ये वाढ होतेच पण त्याच बरोबर मेंदूच्या दोन्ही बाजूंचा (लेफ्ट ब्रेन व राइट ब्रेन) विकासही होतो.

गणित हा एक तार्किक (Logical) विषय असून अबॅकस प्रशिक्षणा मध्ये गणिता चा वापर टूल प्रमाणे केला आहे, आणि त्या मुळे अबॅकस शिकणाऱ्या मुलांच्या बुद्धीचा विकास होतो हे शास्त्रीय दृष्टीकोनातून सिद्ध झाले आहे.
Learn More

There's no limit to what your Child can do.

With Proactive Abacus learning, the children improve their logical thinking, analyzing and memorizing things besides a strong observation power. This happens using numerous techniques to train the brain. To boost their confidence and motivation levels, Abacus competitions are conducted at different levels during the regular intervals.

15000+ Students Enrolled
500+ Active Center
20+ Competitions

प्रोअॅक्टीव्ह अबॅकस ब्रेन डेव्हलपमेंट सम्पूर्ण करणारा जगमान्य प्रोग्रॅम.

HAPPY ENVIRONMENT
ACTIVE LEARNING
CREATIVE LESSONS
FUN AND LEARN

Proactive Abacus Books

प्रोअॅक्टीव्ह अबॅकस सेंटर सुरु करणे करीता.....‘Nominal Investment & Phenomenal Returns’

अबॅकस सेंटर सुरु करणेकरता कोणत्याही प्रकारची फ्रांचायझी फी रॉयल्टी आम्ही चार्ज करीत नसून, आपणास फक्त वेलकम/स्टार्टअप कीट व प्रत्येक विद्यार्थ्यास देणाऱ्या किटचे चार्जेस भरावयाचे आहेत तुमच्या व्यवसायाची ट्रेन धावेल सुसाट....... जर घ्याल प्रोअॅक्टीव्ह अबॅकस ची साथ !!

Join us now

Become a Business Partner